भाजपच्या अनिल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला साथ

27 Jan 2017 , 06:31:49 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, अमळनेर नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार अब्दुल रज्जाक मलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख