राष्ट्रवादी भवन येथे जल्लोष

27 Jan 2017 , 06:54:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आणि आदरणीय पवार साहेबांनी हा सन्मान अविरत कष्ट करून शेतात मोती पिकवणाऱ्या बळीराजाला अर्पण केला.
राष्ट्रवादी कार्यकर्ता या घटनाक्रमामुळे आनंदून गेला. राजकारणाच्या पलिकडे नेत्यांचा सन्मान कार्यकर्त्यांना अपरिमित समाधान देऊन जातो.
त्यांच्या सन्मानाने उत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे मिठाई वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्याची ही क्षणचित्रे...

संबंधित लेख