मावळ आणि जुन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जाहीर मेळावे

30 Jan 2017 , 06:01:34 PM


मावळ आणि जुन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जाहीर मेळावे शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी संबोधित केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारास या मेळाव्यांद्वारे प्रारंभ करण्यात आला.

संबंधित लेख