राष्ट्रवादी भवन येथे महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण

30 Jan 2017 , 08:19:31 PM


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले. सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम, चिटणीस संजय बोरगे आणि नवनिर्वाचित प्रदेश संघटक बापूसाहेब डोके उपस्थित होते.

संबंधित लेख