राष्ट्रवादीच्या विकासकार्याचे जनता योग्य मुल्यमापन करेल – अजित पवारआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मेळावा पुण्यात पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्यास उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील ,खासदार वंदना चव्हाण,पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापू पाठारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष मंगेश गोळे, राष्ट्रवादी वि ...
पुढे वाचामुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत घाटकोपर येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही मुंबईचा विकास झाला नाही. मुंबई मध्ये परिवर्तन घडणे खूप गरजेचे आहे, असे मत याप्रसंगी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. प्रफुल पटेल, विधीमंडळ गटनेते आ. जयंत पाटील , आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी ...
पुढे वाचापाटोदा गावात लोकसहभागातून होळना नदी पुनरुज्जीवन योजना पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शुक्रवारी केली. या प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी २५ लाख रुपये वर्गणी काढून श्रमदानातून हे काम पूर्ण केले आहे. तसेच डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेने ७५ लाखांची मदत प्रकल्पाला केली आहे. हे काम पाहून सुप्रिया सुळे भारावून गेल्या. 'अडचणीच्या स्थितीतही तुम्ही खंबीरपणे लढत आहात. तुमची ही जिद्द शिकण्यासारखी आहे', असे उद्गार सुळे यांनी काढल ...
पुढे वाचा