राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा पुणे येथे भव्य रोड शो

16 Feb 2017 , 09:48:57 PM


राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा भव्य रोड शो आज पुणे येथे आयोजित करण्यात आला. या रोड शोला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रोड शोसाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती तसेच ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. लोकांच्या या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला.

संबंधित लेख