राष्ट्रवादी भवन येथे लोकनेते स्व. आर. आर. पाटील यांना आदरांजली अर्पण

16 Feb 2017 , 09:59:19 PM

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, संवेदनशील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ, लोकनेते स्व. आर. आर. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनाप्रीत्यर्थ आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, कार्यालयीन सचिव बाप्पा सावंत आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख