नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. नंदुरबार जिल्ह्यात पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिन्याभरात बुथ कमिट्या पूर्ण होतील अशी पदाधिकाऱ्यांची ग्वाही मिळाली असून पक्षाचे संघटन मजबूत होईल याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने महामंडळांच्या अध्यक्षांची घोषणा केली त्यात नरेंद्र पाटील यांनाही अध्यक्षपद देण्यात आले आहे. दुसऱ्यांची मुले घेऊन फिरण्याची सवय भाजपला आहे हे भाजपने पुन्हा सिद्ध केले ...
पुढे वाचासत्ताधारी चुकत असतील तर त्यांना जाब विचारण्याचा आणि राजीनामा मागण्याचा अधिकार विरोधी पक्षांना असतो, परंतु सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सत्ताधारी आणि खुद्द सभागृहप्रमुखच विरोधी पक्षानेत्यांचा राजीनामा मागत आहेत ही बाब लोकशाहीविरोधी आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.सिडकोच्या जमीन भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहामध्ये आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्यावरुन सभागृह काही ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात माथाडी कामगारांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माथाडी कामगार हे राष्ट्रवादीच्या पाठिशी उभे राहतील असे निवेदन आणि ग्वाही माथाडी कामगार सेलतर्फे यावेळी देण्यात आली.बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत पक्ष नेहमीच पुढाकर घेतो असे सांगितले. शरद पवार साहेबांनी नेहमीच माथाडी कामगारांना महत्त्व दिले. जेव्हा नवी मुंबई शहराची स्थापना झाली तेव्हा माथाडी कामगारांसाठी विशिष्ट जागा मिळावी, ...
पुढे वाचा