आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांतून अहमदनगर येथे आचार्य आनंद ऋषिजी महाराज रस्त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात

21 Mar 2017 , 11:49:20 PMराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांतून अहमदनगर येथे आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांच्या नावे आधुनिक असा रस्ता बनवला जात आहे. रस्त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या मार्गाचा लोकार्पण सोहळा २८ मार्च रोजी होणार आहे. या नवीन मार्गामुळे या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक विविध विकासकामे संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आली आहेत.

संबंधित लेख