राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुमारे १३ एप्रिलपर्यंत चालणारे हे अधिवेशन राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांना कर्जमाफी, चारा छावण्या, डान्सबार सुरु करणाऱ्या निर्णय यांसारख्या मुद्द्यांवर गाजणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच उभा राहीला आहे. अधिवेशनातही या शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रवादी लावून धरणार आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनास सुरूवात झाली. विधानसभेत राज्यपालांच्या अभ ...
पुढे वाचानाशिक जिल्ह्यात 'महाविद्यालय तेथे शाखा' अभियानांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या १४ नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात साडेचारशे शाखांची स्थापना करण्यात आली असून या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थीनींचा या अभियानातील सहभाग लक्षणीय आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांना याद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळू शकणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. यापुढे संघटनेचे दहा लाख सभासद करण्याचे उद्दिष ...
पुढे वाचामुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा ठरवून दिली असताना भाजपकडून मात्र तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून या विरोधात आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजप पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. एका पक्षाला मुंबईतील २२७ उमेदवारांसाठी २२ कोटी ७० लाखांची मर्यादा असताना भाजपकडून मात्र तब्बल ५०० ...
पुढे वाचा