सरकार शेतकऱ्यांची मदत करत नाहीच निदान मारहाण तरी करु नका - सुनील तटकरे

25 Mar 2017 , 11:36:12 PM


गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागायला आलेल्या शेतकऱ्याला मंत्रालयात झालेल्या मारहाणीचा निषेध आज विरोधी पक्षाच्यावतीने विधानपरिषदेत करण्यात आला. स्थगन प्रस्तावाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्कयाची मागणी सरकारकडे केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी २९ मार्चला या प्रकरणाचा अहवाल सभागृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित लेख