राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पेटून उठायला हवं, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आता माघार नाही. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याचीच प्रेरणा घेऊन ही संघर्षयात्रा सुरू झाली आहे, आता हा संघर्ष थांबणार नाही, असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. सिंदखेडराजा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. संघर्ष यात्रेच्या द्वितीय सत्रातील पहिल्याच जाहीर सभेत बोलताना पवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. या सरकारमधील लोकांचे काय सुरू ...
पुढे वाचाशेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून कोल्हापूर येथून सुरुवात होत आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळास भेट देऊन विरोधक संघर्षयात्रेच्या नव्या पर्वाची सुरुवात करतील. यानंतर पत्रकारांशी वार्तालाप झाल्यानंतर मुधाळतिट्टा, दसरा चौक आणि जयसिंगपूर येथे दिवसभरात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याखेरीज शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येऊन सरकारला धारेवर धरण्यासाठीचे पुढील धोरण आखले जाईल.यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदे ...
पुढे वाचाशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांना सुरु केलेल्या संघर्षयात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात १७ मे पासून रायगड किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन होईल. तिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याच्या हक्कासाठी लढा दिला त्या महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन त्या ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते पत्रकारांशी संवाद साधतील. पुढे रत्नागिरी येथे प्रवास करत भरणे नाका व बहादुरशेखवाडी येथे अनुक्रमे संघर्षयात्रेचे आगमन व स्वागत केले जाईल. त्यानंतर चिपळूण येथील सावर्डे या गाव ...
पुढे वाचा