विरोधकांनी दिली फुले वाड्याला भेट

04 Apr 2017 , 10:03:48 PM

विरोधकांची शेतकरी कर्जमाफीसाठीची संघर्षयात्रा आज पुण्यात पोहोचली असून विरोधी पक्षातील सदस्यांनी फुले वाड्याला भेट दिली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

दरम्यान, यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोधकांना आसूड भेट दिला. हाच आसूड शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विरोधात वापरा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख