जळगाव, नंदुरबार आणि धुळे येथे पोहोचणार संघर्षयात्रा

16 Apr 2017 , 12:30:37 AM

विरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला जिल्ह्याजिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, हा नारा जळीस्थळी ऐकू येत आहे. रविवार, दिनांक १६ एप्रिलला संघर्षयात्रा जळगाव, नंदुरबार आणि धुळे येथे पोहोचणार असून येथील शेतकरीवर्ग व सर्वसामान्यांशी संवाद साधला जाईल.

संबंधित लेख