मुंबई महानगरपालिकेत खूप घोटाळे झाले, आता इथे परिवर्तनाची गरज आहे, शहराचा विकास घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत सत्ता हवी आहे, असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकले. सुळे यांनी आपल्या तीन दिवसीय मुंबई प्रचार दौऱ्याची सुरूवात करत आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रसेच्या खा. सुप्रिया सुळे या संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आय. आय. टी. मद्रास येथे पंतप्रधानांचे माजी सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन् आणि माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या हस्ते सुळे यांनी संसद रत्न पुरस्कार स्वीकारला. प्राईम पॉईंट फाऊंडेशन-प्रिसेन्स ई-मॅगेझिनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुळे म्हणाल्या की, “हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे. जनतेने दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत ...
पुढे वाचा"सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे.दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे."१० जून १९९९ रोजी पक ...
पुढे वाचा