राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभागातर्फे राज्यभर विभागीय शिबिरांचे आयोजन

10 May 2017 , 08:22:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मीडिया विभागातर्फे विभागीय शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी, युवक, युवती तसेच जे कार्यकर्ते Facebook, Twitter, WhatsApp अशा डीजीटल माध्यमांचा प्रभावी वापर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी करतात असे कार्यकर्ते या एक दिवसीय विभागीय शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदवू शकतात. आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत या कार्यशाळांचे आयोजन होणार आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी खालील लिंकवर जाऊन अर्ज भरावा अशीं विनंती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे करण्यात आली आहे.

संबंधित लेख