महिला सुरक्षेसंदर्भात मीरा- भाईंदर येथे कार्यशाळा

06 Jan 2016 , 02:04:17 PM

मीरा-भाईंदर येथील 'वुमेन एम्पॉवरमेंट अँड सेफ्टी ऑर्गनायझेशन' या संस्थेने महिला सुरक्षा हा विषय डोळ्यासमोर ठेवून अभिनव महाविद्यालय येथे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी  आरोग्य,सुरक्षा,सक्षमीकरण या सोबतच महिलांच्या संदर्भातील योजना व कायदे याविषयी चर्चा करण्यात आली.

यावेळी मा.खासदार संजीव नाईक, डि.वाय.एस्.पी बावचे साहेब, पोलिस निरिक्षक प्रियतमा मुठे,अभिनव शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व मीरा-भाईंदर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, अनिता पाटील,परवीन मोमीन,पुर्णिमा काटकर, ज्योत्स्ना हसनाळे, डॉ प्रीती पाटील व असंख्य महिला-मुली उपस्थित होत्या.

संबंधित लेख