शेतकऱ्यांच्या संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा – सुनिल तटकरे

03 Jun 2017 , 08:48:16 PM

शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याची शाश्वती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे. त्याचसोबत, आंदोलनादरम्यान दूध, फळे, भाजीपाला यांची नासाडी न करता हे आंदोलन अहिंसक व शांततेच्या मार्गाने करावे, असे आश्वासनही त्यांनी केले आहे.

संबंधित लेख