रायगड येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी सभेस सुनिल तटकरे यांचे मार्गदर्शन

28 Jun 2017 , 06:25:29 PM

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी सभेत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीत निवडून आलेले सदस्य व जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार सुरेश लाड यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. आमदार अनिल तटकरे, माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर व इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

संबंधित लेख