खा. सुप्रिया सुळे यांनी वाशिम जिल्ह्यात साधला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद

28 Jun 2017 , 10:36:17 PM

वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठकीत संवाद साधतांना. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज वाशिम येथे भेट घेत केंद्र शासनाच्या पेट्रोल पंपावर लावलेल्या नव्या नियमांचा निषेध व्यक्त केला तसेच त्यांच्या आंदोलनाला पक्षाने पाठिंबा द्यावा अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सुभाष ठाकरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,पांडुरंग ठाकरे,बाबाराव खडसे,पानुताई जाधव,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,दिलीप जाधव,अनंता काळे,पवन राऊत,डॉ.अंगत राऊत आदी उपस्थित होते.

संबंधित लेख