राष्ट्रवादी काँग्रेसने जयंतीदिनी वाहिली आबांना आदरांजली

17 Aug 2017 , 08:17:40 PM

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे, अनिकेत तटकरे आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख