शरद पवार यांनी यवतमाळमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले

22 Nov 2017 , 10:03:44 PM

विदर्भ दौऱ्यादरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी यवतमाळ येथे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले.

यावेळी माजी मंत्री आ. मनोहर नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, वसुधाताई देशमुख, माजी मंत्री सुभाष ठाकरे, गुलाबराव गावंडे, आमदार प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, आ. रामराव वडकुते, माजी आ. संदिप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष नाना गाडबैल, माजी जि. प. अध्यक्षा आरती फुफाटे, उत्तमराव शेळके, वसंत घुईखेडकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, युवती जिल्हाअध्यक्ष मनिषा काटे उपस्थित होते.

आज कापसावर जशी बोंड अळी आली आहे तशी देशावर भाजपची अळी आली आहे. आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची फवारणी करावी लागेल, असा इशारा आ. ख्वाजा बेग यांनी येथे बोलताना दिला.

संबंधित लेख