राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सांगलीत भव्य मोर्चा

22 Nov 2017 , 11:54:13 PM

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अधिक आक्रमक होणार - संग्राम कोते पाटील

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीभारनियमनशेतमालाला हमीभावराज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सांगली येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. जिल्हाध्यक्ष भारत देशमुखसंग्राम दिलीपराव पाटील व बाळासाहेब पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

संबंधित लेख