१२ डिसेंबर, २०१७ : चलो नागपूर...चलो नागपूर...चलो नागपूर...

11 Dec 2017 , 09:11:11 PM

- निष्क्रिय सरकारवर करुया #हल्लाबोल

शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँगेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष व पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) सर्व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहे...आपल्या सर्वांचे नेते मा. खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झोपलेल्या सरकारला जागे करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा...

स्थळ- धनवटे नॅशनल कॉलेज मैदान, अजनी रेल्वे स्टेशनजवळ
वेळ- दुपारी १२ वा.

संबंधित लेख