मुंबई - मुंबई महापालिकेचे काम अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी पद्धतीने चालते हे मला माहीत आहे, मात्र नालेसफाईच्या बाबतीत आपण समाधानी आहात का, शिवसेनेवर टीकेचा रोख धरून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याना प्रश्न केला.मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. माजी महापौर सुनील प्रभू सांगतात त्याप्रमाणे महानगरपालिकेचे काम पारदर्शी पद्धतीने चालते. मग दरवर्षी नालेसफाई होऊनही पाणी कसे तुंबते? आपण समाधानी आहात का? असा मुख्यमंत्र्यानाच थेट सवाल त्यांनी विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी हे माझ्या ‘स्कोप’ मध्ये येत नसल्याच ...
पुढे वाचाराज्यातील शेतकरी आत्महत्या करत असतानाही त्याबाबत असंवेदनशील असणाऱ्या व कर्जमाफीचा निर्णय न घेणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिनव असे मुंडन आंदोलन केले. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील भाजपचे सरकार तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी देते, मात्र राज्यातील कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत असतानाही हे ...
पुढे वाचासातारा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संबोधित केले. तसेच, त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत २२ जुलैपासून 'गाव तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा, घर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा' हा कार्यक्रम पक्षातर्फे राबवला जाणार असल्याचे जाहीर केले. पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवला जाणार असून पुढील महिनाभर तो सुरू राहिल.तसेच, १३ तारखेला कोपर्डी हत्याकांडाला १ वर्ष पूर्ण होईल मात्र अद्यापही आरोप ...
पुढे वाचा