अच्छे दिन कोणासाठी?

28 May 2018 , 06:47:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा आज २६ मे २०१८ रोजी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पारदर्शकतेचा डांगोरा पिटणाऱ्या मोदी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संपत्तीत लोकसभा निवडणूक २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं उघडकीस आले आहे. नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्लू) आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या एका अहवालानुसार ही मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांचे पितळ उघडे पाडणारी आकडेवारी समोर आली आहे. यावरून या सरकारच्या काळात नक्की कोणाला अच्छे दिन आले आहेत, हे स्पष्ट होत आहे.

संबंधित लेख