पक्षाची नवीन ध्येय-धोरणे आणि विचार जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ मासिक नक्की वाचा.

28 May 2018 , 09:26:19 PM

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदभार घेताच कार्याला सुरूवात केली आहे. पक्ष पुन्हा तळापासून मजबुतीने बांधायचा असेल तर मुके राहून जमणार नाही. सतत संवाद साधावा लागेल. प्रसंगी कडक भाषाही वापरावी लागेल. त्याशिवाय कामे तडीस जाणार नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी मूळ उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली कंबर कसली आहे. तुम्ही सज्ज आहात का? 

पक्षाची नवीन ध्येय-धोरणे आणि विचार जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ मासिक नक्की वाचा...

संबंधित लेख