उपराष्ट्रपतींकडून बारामती कृषी विज्ञान केंद्राची वाखाणणी

25 Jun 2018 , 07:53:45 PM

उपराष्ट्रपती मा. श्री. वेंकय्या नायडू यांनी गुरूवारी बारामती येथे भेट दिली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे भेट देऊन शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि या उपक्रमाचे कौतुकही केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित होते. 

संबंधित लेख