राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती दिनी आदरांजली

27 Jun 2018 , 06:43:24 PM

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले , सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस बसवराज पाटील, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख