राज्य सरकारचे आर्थिक नियोजन नीट नसल्याने राज्यात वित्तीय तूट निर्माण झाली आहे, आर्थिक तुटीला राज्य सरकारचे नाकर्तेपण जबाबदार आहे. सरकारमधील लोक आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी शेतकऱ्यांवर खापर फोडत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप आमदार अतुल भातकळकर यांना लगावला आहे. मुंबई दौऱ्यावर असलेल्या वित्त आयोगाने मंगळवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे राज्यातील वित्तीय तूट वाढली असल्याचा ...
पुढे वाचासरकार विरोधात जो बोलेल तो शहरी नक्षलवादी असे सरकारच ठरवत आहे. राजकीय हेतूने लोकांना अटक करत आहे. राज्याचे गृहखाते कशा पद्धतीने काम करत आहे हे यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकून राज्यात गुजरात मॉडेल राबवत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.त ...
पुढे वाचाभिमा-कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यास अटक व्हावी, या मागणीसाठी एका तरुणाने बुधवारी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही फार गंभीर बाब असून भिडेला अटक व्हावी या मागणीसाठी दलित समाजाची भावना किती तीव्र आहे हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केले. आरोपीला अटक करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार टाळाटाळ करत आहे. मात्र दलित समाजाचा प्रक्षोभ पाहता सरकारने वेळीच जागे व्हायला हवे, असे मलिक म्हणाले. सरकारने ...
पुढे वाचा