स्वैच्छिक योगदान

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांच्या कालावधीत आपला ठसा उमटविणाऱ्या आणि आपली ओळख निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आपण जोडले जात आहात. राजकारण आणि समाजकारणातील दिग्गज आणि महत्त्वपूर्ण म्हणून ओळखले जाणारे अग्रणी नेते खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना झाली आणि पक्षाने अल्पावधीतच सर्वसामान्यांशी आपली नाळ जोडली. पक्षाची स्थापना आणि वाटचाल आदर्श, अतुल्य आणि नवा पायंडा घालून देणारी ठरली आहे. अशा समाजाभिमुख पक्षास स्वेच्छेने देणगी देण्यासाठी आपण पुढाकार घेत आहात, यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

कृपया नोंद घ्या – तुमच्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केल्या जाणाऱ्या स्वैच्छिक योगदानाचा निवेश आयकर विभागाच्या करप्रणालीतील सेक्शन ८० जीजीसी अधिनयमात(Sction 80 GGC of the Income Tax act, 1961) होतो.

सुरूवात करण्याआधी आपले पॅन कार्ड सोबत ठेवा.
*पुढील माहिती भरणे अनिवार्य आहे