‘संवाद साहेबांशी’

२३ फेब्रुवारी, वेळ-११.३० वाजता

भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा,तारीख –२३ फेब्रुवारी, वेळ-११.३० वाजता

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संवाद साहेबांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.