जयंत पाटील आज फेसबुकवर लाइव्ह

दि. १ फेब्रुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता

mumbai

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, आ. जयंत पाटील आज बुधवार, दि. १ फेब्रुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सशी संवाद साधणार आहेत. 
 या संवादात सहभागी होऊन अर्थसंकल्पाबाबतचे प्रश्न, तसेच विविध मुद्द्यांवर जनतेला चर्चा करता येणार आहे.