राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ.जयंत पाटिल १४ फेब्रुवारी २०१७ रोजी, दुपारी ३.३० वाजता, फेसबुकवर लाइव्ह

१४ फेब्रुवारी २०१७ रोजी, दुपारी ३.३० वाजता

मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ.जयंत पाटिल हे मुंबईकरांच्या विविध समस्या, त्यांचे प्रश्न याबाबत १४ फेब्रुवारी २०१७ रोजी, दुपारी ३.३० वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सशी संवाद साधणार आहेत. जयंत पाटील यांना तुम्हाला एखादा प्रश्न विचारावयाचा असल्यास आपले प्रश्न तुम्ही आजच कॉमेंटमध्ये पाठवू शकता.