राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल पटेल १६ फेब्रुवारी २०१७ रोजी, संध्याकाळी ५ वाजता फेसबुकवर लाइव्ह

१६ फेब्रुवारी २०१७ रोजी, संध्याकाळी ५ वाजता

मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल पटेल  हे मुंबईकरांच्या विविध समस्या, त्यांचे प्रश्न याबाबत १६ फेब्रुवारी २०१७ रोजी, संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाइव्हद्वारे नेटिझन्सशी संवाद साधणार आहेत. प्रफुल पटेल यांना तुम्हाला प्रश्न विचारावयाचे असल्यास आपले प्रश्न तुम्ही आजच कॉमेंटमध्ये पाठवू शकता.