खा. सुप्रिया सुळे करणार संवाद दौरा - २२ ते २५ मे

22nd - 25th May 2017

Maharashtra

शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रात संवाद दौरा करणार आहेत. २२ मे २५ मे असा या दौऱ्याचा कालावधी असून या दरम्यान त्या लातूर, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली व औरंगाबाद या जिल्ह्यांना भेट देतील.