राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील फेसबुक लाइव्हवर

शनिवार, दिनांक ५ मे, २०१८ रोजी, सायं. ४ वाजता.

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील फेसबुक लाइव्हच्या माध्यमाद्वारे कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत. पक्ष संघटन, पक्षाचा कार्यक्रम, ध्येय-धोरणे तसेच आगामी निवडणुकांविषयी या मुक्त संवादाद्वारे कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेऊन प्रदेशाध्यक्ष त्यांना मार्गदर्शन करतील. 

शनिवार, दिनांक ५ मे, २०१८ रोजी, सायं. ४ वाजता.

https://www.facebook.com/NCPSpeaks/ या फेसबुकवर पेजवर.