राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात बुधवार, दि. ३० मे रोजी मुंबईच्या अणुशक्तीनगरमध्ये भव्य आंदोलन

३० मे, २०१८ सकाळी १० वा.

अणुशक्तीनगर, मुंबई

राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल-डिझेलच्याविरोधात तीव्र आंदोलन केले जात असून बुधवार, ३० मे रोजी सकाळी १० वाजता पांजरापोळ सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सरकारविरोधात आक्रमक मोर्चात सहभागी व्हावे.