Remdesivir ची ८० इंजेक्शन्स उपलब्ध

सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेताना आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी #Remdesivir ची ८० इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली. ही इंजेक्शन्स महाग असल्याने गरीब रुग्ण या औषधापासून वंचित राहत आहेत. या औषधाच्या तुटवड्यावर तोडगा काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे.